ताज्या घडामोडी

मोदी सरकारचा मोठा निर्णय: अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सुरु करण्याची परवानगी

लॉकडाउनमुळे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या कामगार, भाविक, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना आंततराज्य प्रवासासाठी मुभा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अडकलेल्या या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सेवा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ही ट्रेन सेवा सुरु करण्यात येणार आहे. ट्रेन सेवा सुरळीत व्हावी यासाठी राज्य सरकारांमध्ये समनव्य राहावा […]

क्राईम

एनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक

मुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]

क्राईम

शिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट

शिर्डी : शिर्डीत मोठया प्रमाणात साईभक्त दर्शनासाठी येतात. त्यांना या ना त्या कारणाने लुटण्याच्या प्रमाणात दिवसें दिवस वाढ होतांना दिसून येतय. भाविकांची फसवणूक आता साईभक्तांना व्हीआयपी दर्शनाचे पासेसच बनावट बनवून फसविल्याचा प्रकार उघडकीस आलाय. २६ जानेवारी दरम्यान गर्दीचा फायदा घेत भक्तांना बनावट पास विक्री करणा-या शिर्डीतील लक्ष्मी नगर भागातील विजय वाडेकर, रविंद्र रणदिवे या दोघांना […]

क्रीडा

प्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार

मुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]

क्रीडा

उद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच

ख्राईस्टचर्च : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. भारत सातव्यांदा सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. यातील 5 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आला तर एका सामन्यात पराभव सहन करावा लागला. सर्वाधिक वेळा सेमीफायनलमध्ये पोहोचलेले संघ 1. पाकिस्तान – 8 (विजय 5, पराभव  2)

मनोरंजन

अय्यारी चित्रपटाच्या टीमने जवानांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन…

नवी दिल्ली : प्रदर्शनापूर्वी ‘अय्यारी’ चित्रपटाच्या कलाकारांनी आणि इतर सदस्यांनी सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली. त्याचबरोबर त्यांनी वाघा बॉर्डरवर आपल्या सैनिकांसोबत प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे आणि शितल भाटीयांसोबतच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज वाजपेयी, रकुल प्रीत सिंग आणि पूजा चोप्रा हे कलाकार उपस्थित होते.