आपला विदर्भ

सिरोंचा-आल्लापल्ली व आसरअल्ली या महामार्गावरील खड्डे पंधरा दिवसाचे आत न बुजविल्यास आमदार आत्राम व खासदार नेते यांचे घरासमोर खड्डे खोदो आंदोलन उभारू !आविसं

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा -आल्लापल्ली व आसरअल्ली या दोन्ही महामार्गावरील खड्डे पंधरा दिवसाचे आत न बुजविल्यास अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम व खासदार अशोक नेते यांचे घरासमोर खड्डे खोदो आंदोलन उभारू *आदिवासी विद्यार्थी संघाचा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना तीव्र इशारा* *आविसं कडून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर* *सिरोंचा*….सिरोंचा -आल्लापल्ली व सिरोंचा -आसरअल्ली या राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे पंधरा दिवसांचे […]

आपला विदर्भ

आदित्य हत्ती मृत्यू प्रकरणाची चौकशी थंडबसत्यात !

‘आदित्य’ हत्ती मृत्यू प्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात संतोष ताटीकोंडावार यांची वनमंत्र्यांना सादवार्ताहर@अहेरीतालुक्यातील कमलापूर येथील वनविभागाच्या शासकीय हत्तीकॅम्प येथे 29 जुन रोजी आदित्य नामक 4 वर्षीय हत्तीचा मृत्यू झाला होता. या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर करण्यात यावी, अशी मागणी मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे केली असतांनाही यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सदर प्रकरण थंडबस्त्यात पडल्याची शंका […]

आपला विदर्भ

आल्लापल्ली येथे आदिवासी गौरव दिवस कार्यक्रम थाटात संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क आल्लापल्ली येथे आदिवासी गौरव दिवस कार्यक्रम थाटात संपन्नजि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार व प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांची प्रमुख उपस्थिती▪️आलापली येते वीर बाबूराव गोटुल समिती कडून विश्व आदिवासी गौरव दिवस उत्सवात साजरी करण्यात आले.सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण गोटुल समितीचे अध्यक्ष श्री.भीमराव आत्राम यांचे हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे विशेष अतिथि म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडावार,पंचायत समितिचे सभापती […]

आपला विदर्भ

आता नवेगाव येथील नागरिकांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ग्रा.प.वेलगुर अंतर्गत नवेगाव येथील नागरिकांना मिळणार शूध्द पिण्याचं पाणी ▪जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते लोकांर्पण कार्यक्रम सम्पन्न ✒अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय वेलगुर अंतर्गत येत असलेल्या नावेगाव येते राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत पाण्याची टाकीची बांधकाम करण्यासाठी मंजूर होती मात्र गेल्या पाच वर्षापासून कामं रखळले होते जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अजयभाऊ यांच्या सतत […]

आपला विदर्भ

वेलगुर येथील जि.प.प्रा.शाळेचे दोन नवीन वर्ग खोली सह संरक्षक भिंतीचे उदघाटन सोहळा संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क वेलगुर येथील जि.प.शाळेत नवीन दोन वर्ग खोली सहित संरक्षणभिंतीचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली उदघाटनप.स.सभापती व उपसभापती यांची प्रमुख उपस्थिती📝जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय वेलगुर येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ली ते ७ वी पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेची […]

आपला विदर्भ

सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात रक्तपेढी उपलब्ध करून द्या

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्कसिरोंचा रुग्णालयात रक्तपेढी उपलब्ध करून ध्या – टायगर ग्रुप सिरोंचा यांची मागणीराज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांनी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आज दुपारी 1 वाजता सिरोंचा मुख्यालय येथे आले असता,टायगर ग्रुप सिरोंचा चे प्रमुख विशाल मादेशी, विष्णू कोमरे, मनोज मादेशी.यांनी पालकमंत्री साहेबांना सिरोंचा मुख्यालय येथे,रक्त पेढी […]

आपला विदर्भ

अहेरी मतदार संघातील समस्या सोडविण्याची युवक काँग्रेसची पालकमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी विधानसभा मतदारसंघ मधील विविध समस्या सोडविण्या बाबत युवक काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांना निवेदन सादर.:सिरोंचा :- दिनांक 2 अगस्ट 2020 रोजी ला राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या दौऱ्या निमित्त सिरोंचा मुख्यालय येथे आले असता युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या मार्गदर्शनात […]

आपला विदर्भ

वीज पडून जखमी झालेल्या रुग्णांची जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी रुग्णालयात भेट देऊन केली विचारपूस

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क वीज पडून जखमी झालेल्याच रूग्णालयात भेट घेवुन विचारपूस केली▪️जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी ▪️अहेरी :- तालुक्यातील चिंचूगुंडी गावामध्ये कापसाच्या पिकाला औषधी टाकण्यासाठी गेलेल्या मजुरांवर काल दुपारी 2.30 वाजता च्या सुमारास वीज कोसळून 1 जागीच ठार तर 9 जण जखमी असून त्यांच्या वर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.मजुरांनी दुपारी औषधी टाकून जेवण करून विश्रांती […]

आपला विदर्भ

लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या समन्वयातून जिल्ह्याचा विकास-पालकमंत्री एकनाथ शिंदे

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या समन्वयातून जिल्ह्याचा विकास -पालकमंत्री एकनाथ शिंदे सिरोंच्या व अहेरी तालुक्यात भेट गडचिरोली,(जिमाका)दि.02: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विविध योजनांची अंमलबजावणी करताना स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन यांनी समन्वयातून काम केल्यास चांगल्या प्रकारे विकासाला गती मिळेल असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेले सिरोंचा येथे केले. सिरोंचा […]

आपला विदर्भ

तानबोडी येथील जि.प.शाळेचे नवीन वर्गखोलीचे उदघाटन सोहळा संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क तानबोडी येथील जि.प. शाळेत नवीन वर्ग खोलीचे उदघाटन सोहळा संपन्न जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली उदघाटन प.स.सभापती व उपसभापती यांची प्रमुख उपस्थिती📝जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय किष्टापूर अंतर्गत मौजा तानबोडी येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ली ते ४थी पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत […]