Uncategorized ताज्या घडामोडी महाराष्ट्र

महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली ७० जण अडकल्याची शक्यता

रायगड जिल्ह्यातील महाड शहरात पाच मजली इमारत निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल ७० ते ८० नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं मदत कार्य सुरू केलं असून, १५ जखमींना ढिगाऱ्याखालून काढून रुग्णालयात दाखल […]

Uncategorized

प्रलंबित वनहक्क दाव्यांचा एका महिन्यात निपटारा करा….पालकमंत्री विजय वडेट्टीवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क प्रलंबित वनहक्क दाव्यांचा एका महिन्यात निपटारा करा – पालकमंत्री वन ,महसूल व आदिवासी विभागांची एकत्रित समन्वय बैठक गडचिरोली,(जिमाका),दि.17: अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम 2006 व नियम 2008 सुधारणा नियम 2012अंतर्गत उपविभागीय समितीस प्राप्त दाव्यांचा निपटारा तातडीने करा अशा सूचना जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या. उपविभागीय स्तरावर 43685 वैयक्तीक दावे […]

Uncategorized

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित समस्या सोडवण्याची म.रा.प्रा.शि.समितीची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क शिक्षकांचे प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कांकडलावार याना निवेदन सादर ■ गेल्या अनेकवर्षांपासून शिक्षकांचे समस्या प्रलंबित ■ प्रलंबित समस्या सोडविण्यात यावी म्हणून निवेदन सादर गडचिरोलीगडचिरोली जिल्हा हा जंगलव्याप्त आणि भौगोलिक दृष्टीने पाहायला गेले तर अनेक गावे दुरदूरवर आहेत.या गावांमध्ये जिल्हा परिषद शाळे आहेत.या दृष्टीने जिल्हा परिषद […]