मनोरंजन

अय्यारी चित्रपटाच्या टीमने जवानांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन…

नवी दिल्ली : प्रदर्शनापूर्वी ‘अय्यारी’ चित्रपटाच्या कलाकारांनी आणि इतर सदस्यांनी सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली. त्याचबरोबर त्यांनी वाघा बॉर्डरवर आपल्या सैनिकांसोबत प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे आणि शितल भाटीयांसोबतच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज वाजपेयी, रकुल प्रीत सिंग आणि पूजा चोप्रा हे कलाकार उपस्थित होते.

मनोरंजन

शिवी देणाऱ्या अरिजीत सिंगचा व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली :  आपल्या गायकीने सर्वांच मन जिंकणारा अरिजीत सिंहचे देशातच नाहीत तर जगभरात चाहते आहेत. गाण्याचे वेगळेपण आणि हसरा चेहरा अशी त्याची प्रतिमा डोळ्यासमोर येते. पण एका कॉन्सर्टमध्ये अरिजीतने शिवी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याच्या चाहत्यांपैकी अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल. पण अरिजीतच्या तोंडून शिव्या ऐकण त्याच्या फॅन्सना अचंबित करणार असेल

मनोरंजन

Video: दीपिकाहून झपाट्याने शेअर होतोय ‘या’ चिमुकलीच्या ‘घुमर’चा अंदाज

राजस्थानी पारंपारिक नृत्य ‘घुमर’ करताना दीपिकाने चाहत्यांची मनं जिंकली. दीपिकाच्या चाहत्यांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश होता. साडी नेसून ‘घुमर’ करताना तिचा अंदाज लाजबाब होता. चिमुकलीच्या ‘घुमर’ नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये शेअर होत आहे.