क्रीडा

प्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार

मुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या […]

क्रीडा

उद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच

ख्राईस्टचर्च : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. भारत सातव्यांदा सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. यातील 5 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आला तर एका सामन्यात पराभव सहन करावा लागला. सर्वाधिक वेळा सेमीफायनलमध्ये पोहोचलेले संघ 1. पाकिस्तान – 8 (विजय 5, पराभव  2)