क्राईम

एनआयएसाठी ‘मोस्ट वॉ़न्टेड’ अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक

मुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात […]

क्राईम

शिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट

शिर्डी : शिर्डीत मोठया प्रमाणात साईभक्त दर्शनासाठी येतात. त्यांना या ना त्या कारणाने लुटण्याच्या प्रमाणात दिवसें दिवस वाढ होतांना दिसून येतय. भाविकांची फसवणूक आता साईभक्तांना व्हीआयपी दर्शनाचे पासेसच बनावट बनवून फसविल्याचा प्रकार उघडकीस आलाय. २६ जानेवारी दरम्यान गर्दीचा फायदा घेत भक्तांना बनावट पास विक्री करणा-या शिर्डीतील लक्ष्मी नगर भागातील विजय वाडेकर, रविंद्र रणदिवे या दोघांना […]