महाराष्ट्र

महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात मुकडीगुठाचे तरुण गावडे याची निवड

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क शिवाजी महाविद्यालय गडचिरोलीचे विद्यार्थी व सिरोंचा तालुक्यातील मुकडीगुठा येथील रहिवासी तरुण राघवलू गावडे या युवकाचा 19 वर्ष वयोगटात राज्यस्तरीय व्हॉलीबॉल संघात निवड झाल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिरोंचा तालुक्यातील मुकडीगुठा हे गाव व्हॉलीबॉल खेळासाठी सर्वत्र परिचित आहे.या गावातील व्हॉलीबॉल खेडाळूनी अनेकदा छत्तीसगढ,तेलंगणा व विदर्भातल्या क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक चषक […]

महाराष्ट्र

अखेर उ.वि.पो.अधिकारी राकेश जाधव यांची जिल्हा मुख्यालयात पद स्थापना

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांची महसूल कर्मचाऱ्यांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केल्याचे महसूल कर्मचाऱ्यांच्या आरोपावरून त्यांना सिरोंचा येथून हटवून गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयात पदस्थापना केले. 1 नोव्हेंबर ला पोलीस विभाग ,वनविभाग व महसूल कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून मेडिगड्डा सिंचन प्रकल्पासाठी अवैधपणे नेत असलेल्या अवैध गौनखनिजाची 10 डंपर पकडून कारवाई केले होते. […]

महाराष्ट्र

‘त्या’अश्लील शिवीगाळ प्रकरणाची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी येथील तहसीलदार कार्यालयात येऊन महसूल कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ व बघून घेण्याची धमकी दिल्याची तक्रार करीत उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांना निलंबित करून कडक कारवाई करण्याची मागणी महसूल कर्मचाऱ्यांनी 3 नोव्हेंबर ला जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन पाठवून केली होती. या प्रकरणाची सखोल […]

महाराष्ट्र

सिरोंचात उपविभागीय पोलीस अधिकारी व महसूल विभाग एकमेकांविरुद्ध आमने – सामने !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा…सिरोंचा शहरात मागील 2 नोव्हेंबर ला येथील तहसील कार्यालयात घडलेल्या एका अश्लील शिवीगाळ प्रकरणी येथील पोलीस विभाग व महसूल विभाग एकमेकांविरुद्ध आमने सामने आल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली असून महसूल विभागाच्या काम बंद आंदोलनामुळे मात्र नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शासकीय कामात अडथळा आणत महसूल कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ […]

महाराष्ट्र

अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर करा!

विदर्भक्रांती न्युज नेटवर्क मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री.म. रा.यांना पाच तालुक्यातील नागरिकांकडून खुले पत्र दक्षिण गडचिरोलीतील अहेरी येथे स्वतंत्र अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय देण्याबाबत अहेरी येथे स्वतंत्र अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय काळाची गरजच विशेष बाब म्हणून स्वतंत्र न्यायालयाला मंजुरी दिल्यास दक्षिण भागातील पाच तालुक्यातील जनतेला मिळणार सामाजिक न्याय मुख्यमंत्री महोदय वरील विषानुषंगाने आपणांस सविनय […]

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मातीकला वस्तूंचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने अभ्यासक्रम निश्चित करावा..ना.सुधीर मुनगंटीवार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क.. संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र मातीकला बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय राज्य अर्थसंकल्पात घो‍षित करण्यात आला असून याअंतर्गत मातीच्या विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याने यासंबंधीचा एक अभ्यासक्रम कौशल्य विकास विभागाने निश्चित करून द्यावा अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. आज महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्ड […]

आपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय

पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]

आपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय

पत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा.. गडचिरोली व चंद्रपूर जिह्यातील नामवंत पत्रकार न्यूज 18 लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी यांनां मंगळवारला पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात मानाचा समजल्या जाणाऱ्या स्वर्गीय वरूणराज भिडे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आला होता. या करक्रमाचे संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार व शाल […]

आपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय

गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क .. गडचिरोली .. गडचिरोली,दि.01:- महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून महाराष्ट्र हे सर्वच बाबतीत अग्रेसर आहे. एकता व एकात्मता जपताना राज्याने पुरोगामी राज्य अशी प्रतिमा जपली आहे ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री ना. अंम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन […]