तेलंगणा

निजामबाद लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्रांची छाननी नंतर 191 उमेदवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क तेलंगणा राज्यातील 17 लोकसभा जागांपैकी महत्वपूर्ण असे एक मतदार संघ असलेल्या निजामबाद या लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यातच निवडणूक पार पडणार असल्याने याठिकाणी राज्याचे मुख्यमंत्र्यांची कन्या कविता कलवाकुंटला या सत्ताधारी पक्षाकडून उमेदवार त्या या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहे. काल या मतदार संघातील इच्छुक उमेदवारांची नामनिर्देशन पत्रांची छाननी नंतर आता या मतदार संघात 191 […]

तेलंगणा

तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या मुलीच्या निजामबाद मतदारसंघात 270 उमेदवार !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या मुलीच्या निजांमबाद या लोकसभा मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवारं सह चक्क 270 शेतकऱ्यांनी उमेदवारी दाखल केल्याने मतदार संघ तेलंगणात चांगल्याच चर्चेत आलं आहे. तेलंगणातील निजांमबाद लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची कन्या कलवाकुंटला कविता या प्रतिनिधित्व करीत आहे. या मतदारसंघात व […]

तेलंगणा

चंद्रपूर जिल्ह्यातील चिंतलधाबा येथील तिघांची कालेश्वर येथील गोदावरी नदीत बुडून मृत्यू ?

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा प्रतिनिधी *चंद्रपूर जिल्हयातील चिंतलधाबा येथील तिघांची कालेश्वर येथील गोदावरी नदीत बुडून मृत्यू* *सिरोंचा*…सिरोंचा शहरापासून आठ कि.मी. अंतरावरील तेलंगणातील कालेश्वर येथे गोदावरी नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिंतलधाबा येथील तिघांची पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी अंदाजे 3.30.वाजता कालेश्वर येथील वी.आय.पी. स्नानघाटावर घडली आहे. चंद्रपूर जिल्हयातील चिंतलधाबा येथील अंदाजे अकरा […]

आपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय

पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]

आपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय

पत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा.. गडचिरोली व चंद्रपूर जिह्यातील नामवंत पत्रकार न्यूज 18 लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी यांनां मंगळवारला पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात मानाचा समजल्या जाणाऱ्या स्वर्गीय वरूणराज भिडे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आला होता. या करक्रमाचे संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार व शाल […]

आपला विदर्भ छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज

आसरअल्ली येथील भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल . आसरअल्ली पोलिसांनी केली श्रीकांत उर्फ बबलू सुगरवार ला अटक

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क .. सिरोंचा.. तालुक्यातील आसरअल्ली पोलिसांनी आज आररेल्ली येथील भाजपचे कार्यकर्ता श्रीकांत उर्फ बबलू सुगरवार विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आज त्याला अटक केल्याची विश्वासनीय माहिती मिळाली आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील रायगुडम येथे दोन बंधाऱ्यांची बांधकाम मागील महिन्यापासून सुरु आहे. हे दोन्ही कामे ई टेंडर पद्धतीने संबंधित कंत्राटदारांनी लिलावात घेतले. व कंत्राटदारांनी […]

आपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय

गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क .. गडचिरोली .. गडचिरोली,दि.01:- महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून महाराष्ट्र हे सर्वच बाबतीत अग्रेसर आहे. एकता व एकात्मता जपताना राज्याने पुरोगामी राज्य अशी प्रतिमा जपली आहे ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री ना. अंम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन […]