विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]
छत्तीसगड
पत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा.. गडचिरोली व चंद्रपूर जिह्यातील नामवंत पत्रकार न्यूज 18 लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी यांनां मंगळवारला पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात मानाचा समजल्या जाणाऱ्या स्वर्गीय वरूणराज भिडे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आला होता. या करक्रमाचे संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार व शाल […]
आसरअल्ली येथील भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल . आसरअल्ली पोलिसांनी केली श्रीकांत उर्फ बबलू सुगरवार ला अटक
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क .. सिरोंचा.. तालुक्यातील आसरअल्ली पोलिसांनी आज आररेल्ली येथील भाजपचे कार्यकर्ता श्रीकांत उर्फ बबलू सुगरवार विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आज त्याला अटक केल्याची विश्वासनीय माहिती मिळाली आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील रायगुडम येथे दोन बंधाऱ्यांची बांधकाम मागील महिन्यापासून सुरु आहे. हे दोन्ही कामे ई टेंडर पद्धतीने संबंधित कंत्राटदारांनी लिलावात घेतले. व कंत्राटदारांनी […]
गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क .. गडचिरोली .. गडचिरोली,दि.01:- महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून महाराष्ट्र हे सर्वच बाबतीत अग्रेसर आहे. एकता व एकात्मता जपताना राज्याने पुरोगामी राज्य अशी प्रतिमा जपली आहे ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री ना. अंम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन […]