आपला विदर्भ

सिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा शहर प्रतिनिधी .. सिरोंचा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे अडीच वर्षासाठी अनु.जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव असून आज या जागेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसच्या श्रीमती मरिया जयवंत बोल्लामपल्ली यांनी नामांकन दाखल केली आहे. आज पासून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचे पहिलाच दिवशी नगर पंचायत सभागृहात काँग्रेस व राष्ट्रवादी […]

आपला विदर्भ ताज्या घडामोडी

सिरोंचा येथे एका महिलेची गळफास लावून आत्महत्या

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा तालुका प्रतिनिधी सिरोंचा येथील तहसील कार्यालयात संजय गांधी विभागात कार्यरत असलेलं कर्मचारी वसंत कमरे यांचा पत्नी शिल्पा वसंत कमरे वय 24 ह्य महिलेनी काल रात्री 10 च्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली आहे . आत्महत्येमागील कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास सिरोंचा पोलीस करीत आहे .

आपला विदर्भ

जाफराबाद येथील बचत गट महिलांनी टाकली दारू अडयावर धाड !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा तालुका प्रतिनिधी सिरोंचा – तालुक्यातील उपपोलिस स्टेशन बामणी अंतर्गत येणाऱ्या जाफ्राबाद येथील बचत गट महिलांनी अवैध दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकून दारूसाठी वापरला जाणारा कच्चा माल मोहफुलाचा सडवा काल नष्ट केला उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस स्टेशनचे बामणीचे प्रभारी अधिकारी राहूल वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक प्रविण उदे व पोलिस पथकासह […]

आपला विदर्भ ताज्या घडामोडी

अन रस्त्यात अडकलेल्यांच्या मदतीतीला दीपक दादाचं धावून आले..

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क आलापल्ली प्रतिनिधी.. काल सर्वत्र वादळ वाऱ्यासह सर्वत्र पाऊस ..वादळ वारा.. यतातच आलापल्ली व एटापल्ली मार्ग वर सिरोंचा मार्गावर झाडे पडून रस्ता पूर्ण बंद ..यात जवळपास एटापल्लीला जाणारे अनेक नागरिक अडकले. नागरिकांनी शासन व प्रशासन यांना कळविले ..परंतु कोणीही धावून आले नाहीत. या गंभीर विषयाची माहिती होताच अहेरीचे माजी आमदार आमदार दीपक दादा […]

आपला विदर्भ

सिरोंचा येथील जिओ टॉवर दहा दिवसात सुरु करा..अन्यथा आंदोलन..

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा शहर प्रतिनिधी मागील वर्षी सिरोंचा शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये जिओ या खाजगी टॉवर उभं केले असून टॉवरची काम पूर्ण होऊन सुद्धा अद्याप सुरु न केल्यान जिओ टॉवर दहा दिवसाचे आत सुरु करण्याची मागणी येथील युवकांनी केली आहे. काल सिरोंचा येथील राकेश गरपल्लीवार, महाराज परसा,लक्ष्मण मेकला, महेश गादम, आकाश परसा, मंगेश […]

आपला विदर्भ

टेकडाताल्ला येथील प्रा.आ.केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली अचानक भेट!

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा तालुका प्रतिनिधी.. तालुक्यातील टेकडाताल्ला येथील प्राथमिक आरोग्य उप केंद्राला आज गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी अचानक भेट देऊन आरोग्य केंद्रातील व गावातील समस्या जाणून घेतले. यावेळी जाफराबाद ग्राम पंचायतचे सरपंच सडमेक बापू व कंत्राटदार सुधाकर पेद्दी यांनी टेकडताल्ला व जाफराबाद येथील अपूर्ण अवस्तेत असलेली महसूल मंडळ कार्यालयाची बांधकाम पूर्ण करणे, गावात […]

आपला विदर्भ

उद्या अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे जि. प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण सोहळा.

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अहेरी तालुक्यातील कमलापूर या गावात उद्या रविवारला गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आविस नेते अजय कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण सोहळा अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार दीपक दादा आत्राम यांच्या हस्ते पार पडणार आहे. या जनसंपर्क कार्यालयामुळे कमलापूर सह परिसरातील जनतेला शासकीय योजनांची माहिती व सोयी सुविधा होणार आहे. या सोहळ्याला […]

आपला विदर्भ ताज्या घडामोडी

कालेश्वर -मुक्तेश्वर स्वामी मंदिर ट्रस्ट सदस्यपदी सत्यनारायण मंचालवार यांची निवड ..आमदार पुट्टा मधुकर यांच्या हस्ते सत्कार व शपथविधी सोहळा संपन्न

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा प्रतिनिधी .. भाजप नेते व सिरोंचा ग्रा.प.चे माजी उपसरपंच सत्यनारायण मंचालवार यांची तेलंगणातील भूपालपल्ली जिल्ह्यातील कालेश्वर येथील अति प्राचीन व पवित्र कालेश्वर -मुक्तेश्वर स्वामी मंदिराचे ट्रस्ट सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. तेलंगणा सरकारकडून दरवर्षी या मंदिराची ट्रस्ट सदस्य व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येत असतात. यावर्षी सुद्धा 13 लोकांची नवीन ट्रस्ट सरकारने […]

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मातीकला वस्तूंचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने अभ्यासक्रम निश्चित करावा..ना.सुधीर मुनगंटीवार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क.. संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र मातीकला बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय राज्य अर्थसंकल्पात घो‍षित करण्यात आला असून याअंतर्गत मातीच्या विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याने यासंबंधीचा एक अभ्यासक्रम कौशल्य विकास विभागाने निश्चित करून द्यावा अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. आज महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्ड […]

आपला विदर्भ ताज्या घडामोडी

झिंगानुर गावावर पसरली शोककळा ..त्या अपघातातील मृतकांची संख्या चार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा प्रतिनिधी.. तालुक्यातील झिंगानुर येथील वऱ्हाड बुधवारी मेटाडोर या वाहनाने कुरखेडा तालुक्यातील खरकडा येथे लग्नासाठी जात असतांना सिरोंचा आल्लापल्ली या मार्गावरील मोसम या गावाजवळ मेटाडोर झाडाला आदळल्याने यात जवळपास 50 जण जखमी तर एक महिला ठार झाली होती. प्राप्त माहितीनुसार त्या अपघातातील मृतकांची संख्या चारवर पोहचली असून झिंगानुर येथील मासी मल्ला आत्राम, […]