आपला विदर्भ

नवेगाव येथील गाउत्रे परिवाराची जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या कडून सांत्वन व आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अहेरी तालुक्यातील नवेगाव येथील गाऊत्रे कुटुंबाचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केले सांत्वन नवेगाव येथील हनुमान गाऊत्रे यांचा मुलगा कुमार अतुल गाऊत्रे यांचे अचानक निधन झाले त्या वेळी त्यांची वय फक्त २६ वर्ष होते.ते घरातील कर्ता होते त्याच्यावर घर व शेती अवलंबुन होती . परंतु या तरुण मुलांच्या निधनाने गाऊत्रे कुटुंबावर दुःखाचे संकट आले […]

आपला विदर्भ

अहेरी तालुक्यातील इंदारम व मोदुमतुरा येथे जि.प.सदस्या अनिताताई आत्राम यांच्या हस्ते हातपंपांचे भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क इंदारम व मोदुमतुरा येथे जि.प.सदस्या अनिताताई आत्राम यांच्या हस्ते हातपंपांचे भूमिपूजन अहेरी..तालुक्यातील इंदारम व मोदुमतुरा या गावात काल जिल्हा परिषद सदस्या अनिताताई दीपक दादा आत्राम यांच्या हस्ते हातपंप खोदकामाची भूमिपूजन करण्यात आला. या दोन्ही हातपंपामुळे पाणीटंचाई दूर होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार, पंचायत समिती सभापती सुरेखा आलम, जिल्हा परिषद […]

आपला विदर्भ

कृ.उ.बा.उपसभापती सतिशभाऊ गंजीवार यांना वाढ दिवसाच्या खूप खूप हार्दीक शुभेच्छा

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती , सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश भाऊ गंजीवार यांना वाढ दिवसाच्या खूप खूप हार्दीक शुभेच्छा. शुभेछुक सतीश भाऊ मित्र मंडळ सिरोंचा

आपला विदर्भ

पुजारी मामीडालवार कुटुंबियांचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून सांत्वन

विदर्भक्रांती न्युज नेटवर्क रविंद्र मामीडालवार यांच्या मृत्यू झाल्याने जिल्हा परिषद उपाध्यक्ष मंदामारी या गावाला जावून त्यांचे कुटूंबाला भेट अहेरी तालुक्यातील इंदाराम या गावाचा रहिवाशी रविंद्र मामीडालवार हा तेलंगणा राज्यातील मंदामारी या गावात उदरनिर्वाह करण्याकरीता कुटुंबसह राहत होते.एका मंदीरात पुजारी म्हणून काम करत होते.रविंद्र मामीडालवार याला अचानक मंदिरात हार्ट अटक येऊन मृत्यू झाल्याने जिल्हा परिषद उपाध्यक्ष […]

आपला विदर्भ

रेपनपल्ली,छेल्लेवाडा व ताटीगुडम येथील समस्या सोडवू..जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली व छेलेवाडा आणि ताटीगुडम येथील गावकऱ्यांची समस्या जाणून घेतांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार. रेपणपल्ली व छेलेवाद आणि ताटीगुडम येथील गावकऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या समोर मांडले अनेक समस्या. अहेरी … तालुक्यातील रेपणपल्ली व छेलेवाडा आणि ताटीगुडम येथील गावातील गावकऱ्यांच्या अडीअडचणी व गावातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी […]

आपला विदर्भ

जि.प.सदस्या आईलवार यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

विदर्भक्रांती न्युज नेटवर्क सौ.सारिकाताई प्रवीण आईलवार यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन एटापल्ली :- ग्रामपंचायत उडेरा अंतर्गत रेकणार येते दलीतवस्ती सुधार योजनेअंतर्गत सी.सी.रोड बांधकामास प्रारंभ करण्यात येत आहे.या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या सारिकाताई प्रवीण आईलवार यांच्या शुभ हस्ते पार पडले. यावेळी प.स. उपसभापती नितेश नरोटे, सरपंच ग्रा.प.सरपंच अशोक अलामी, ग्रामविकास अधीकारी डी. एन. श्रीरामे, मणीकंठ गादेवार, […]

आपला विदर्भ

अहेरी पं.स.ला जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी दिली आकस्मिक भेट

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क *अहेरी पंचायत समितीला आकस्मिक भेट ** जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी पंचायत समिती कार्यालयात आज जिल्हा परिषद उपाध्यक्ष *अजयभाऊ कंकडलवार* यांनी अचानक भेट देवून विविध कामाची तपासणी केली.यावेळी घरकुल चे करार नामेची तपासणी करण्यात आली त्यात अभियंताचे नक़ली स्वाक्षरी कार्यालयचे कर्मचायांनी मारल्याचे निदर्शनास आले. तसेच घरकुलचे पूर्ण बांधकाम करण्यात आलेल्या नागरिकाना त्वरित […]

आपला विदर्भ

आवलमरी ग्रामपंचायत मधील विविध समस्यांवर चर्चा

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क *अहेरी तालुक्यातील आवलमरी येथील गावकऱ्यांची समस्या जाणून घेतांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार…* आवलमरी येथील गावकऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या समोर मांडले अनेक समस्या…. अहेरी … तालुक्यातील आवलमरी येथील गावातील गावकऱ्यांच्या अडीअडचणी व गावातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी आज खुद्द गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष. अजयभाऊ कंकडालवार यांनी गावाला भेट दिली. […]

आपला विदर्भ

आवलमरी येथील नवनिर्वाचित ग्रा.पं. सरपंच व सदस्यांचा सत्कार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अहेरी तालुक्यातील मौजा आवलमरी ग्रामपंचायत येथे नुकताच सरपंच व सदस्यांची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यामध्ये आविसचे सरपंच पदासह एकूण 8 ग्रा.प.सदस्य निवडून आले. नवनिर्वाचित कमिटीची सत्कार जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते आवलमरी येथे नवनिर्वाचित सरपंचा सौ.सुनंदा व्येंकना कोडापे सह ग्राम पंचायत सदस्यांची शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला […]

आपला विदर्भ

भ्रष्टाचार निवारण समिती एटापल्ली तालुका अध्यक्षपदी प्रज्वल नागुलवार यांची निवड

विदर्भक्रांती न्युज नेटवर्क *भ्रष्टाचार निवारण समिती एटापल्ली तालुका अध्यक्षपदी प्रज्वल नागुलवार यांची निवड* *एटापल्ली*…येथील सामाजिक युवा कार्यकर्ते व आदिवासी विद्यार्थी संघाचे सल्लागार प्रज्वलभाऊ नागुलवार यांची जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे एटापल्ली तालुका अध्यक्षपदी समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद देविकार यांनी निवड केली आहे. या निवडीबद्दल नागुलवार यांची आविसचे विदर्भ नेते, माजी आमदार दीपक दादा आत्राम, […]