आपला विदर्भ

नवेगाव येथील समस्या प्राधान्याने सोडवू..जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार

विदर्भक्रांती न्युज नेटवर्क *अहेरी तालुक्यातील नवेगाव येथील गावकऱ्यांची समस्या जाणून घेतांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार* *नवेगाव येथील गावकऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या समोर मांडले अनेक समस्या *अहेरी*..तालुक्यातील नवेगाव येथील गावातील गावकऱ्यांची अडीअडचणी व गावातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी आज खुद्द गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गावाला भेट दिली. यावेळी नवेगाव या […]