आपला विदर्भ

आवलमरी येथील नवनिर्वाचित ग्रा.पं. सरपंच व सदस्यांचा सत्कार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अहेरी तालुक्यातील मौजा आवलमरी ग्रामपंचायत येथे नुकताच सरपंच व सदस्यांची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यामध्ये आविसचे सरपंच पदासह एकूण 8 ग्रा.प.सदस्य निवडून आले. नवनिर्वाचित कमिटीची सत्कार जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते आवलमरी येथे नवनिर्वाचित सरपंचा सौ.सुनंदा व्येंकना कोडापे सह ग्राम पंचायत सदस्यांची शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला […]

आपला विदर्भ

भ्रष्टाचार निवारण समिती एटापल्ली तालुका अध्यक्षपदी प्रज्वल नागुलवार यांची निवड

विदर्भक्रांती न्युज नेटवर्क *भ्रष्टाचार निवारण समिती एटापल्ली तालुका अध्यक्षपदी प्रज्वल नागुलवार यांची निवड* *एटापल्ली*…येथील सामाजिक युवा कार्यकर्ते व आदिवासी विद्यार्थी संघाचे सल्लागार प्रज्वलभाऊ नागुलवार यांची जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे एटापल्ली तालुका अध्यक्षपदी समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद देविकार यांनी निवड केली आहे. या निवडीबद्दल नागुलवार यांची आविसचे विदर्भ नेते, माजी आमदार दीपक दादा आत्राम, […]