आपला विदर्भ

जि.प.सदस्या आईलवार यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

विदर्भक्रांती न्युज नेटवर्क सौ.सारिकाताई प्रवीण आईलवार यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन एटापल्ली :- ग्रामपंचायत उडेरा अंतर्गत रेकणार येते दलीतवस्ती सुधार योजनेअंतर्गत सी.सी.रोड बांधकामास प्रारंभ करण्यात येत आहे.या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या सारिकाताई प्रवीण आईलवार यांच्या शुभ हस्ते पार पडले. यावेळी प.स. उपसभापती नितेश नरोटे, सरपंच ग्रा.प.सरपंच अशोक अलामी, ग्रामविकास अधीकारी डी. एन. श्रीरामे, मणीकंठ गादेवार, […]