आपला विदर्भ

नवेगाव येथील गाउत्रे परिवाराची जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या कडून सांत्वन व आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अहेरी तालुक्यातील नवेगाव येथील गाऊत्रे कुटुंबाचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केले सांत्वन नवेगाव येथील हनुमान गाऊत्रे यांचा मुलगा कुमार अतुल गाऊत्रे यांचे अचानक निधन झाले त्या वेळी त्यांची वय फक्त २६ वर्ष होते.ते घरातील कर्ता होते त्याच्यावर घर व शेती अवलंबुन होती . परंतु या तरुण मुलांच्या निधनाने गाऊत्रे कुटुंबावर दुःखाचे संकट आले […]

आपला विदर्भ

अहेरी तालुक्यातील इंदारम व मोदुमतुरा येथे जि.प.सदस्या अनिताताई आत्राम यांच्या हस्ते हातपंपांचे भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क इंदारम व मोदुमतुरा येथे जि.प.सदस्या अनिताताई आत्राम यांच्या हस्ते हातपंपांचे भूमिपूजन अहेरी..तालुक्यातील इंदारम व मोदुमतुरा या गावात काल जिल्हा परिषद सदस्या अनिताताई दीपक दादा आत्राम यांच्या हस्ते हातपंप खोदकामाची भूमिपूजन करण्यात आला. या दोन्ही हातपंपामुळे पाणीटंचाई दूर होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार, पंचायत समिती सभापती सुरेखा आलम, जिल्हा परिषद […]