महाराष्ट्र

‘त्या’अश्लील शिवीगाळ प्रकरणाची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी येथील तहसीलदार कार्यालयात येऊन महसूल कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ व बघून घेण्याची धमकी दिल्याची तक्रार करीत उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांना निलंबित करून कडक कारवाई करण्याची मागणी महसूल कर्मचाऱ्यांनी 3 नोव्हेंबर ला जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन पाठवून केली होती. या प्रकरणाची सखोल […]

महाराष्ट्र

सिरोंचात उपविभागीय पोलीस अधिकारी व महसूल विभाग एकमेकांविरुद्ध आमने – सामने !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा…सिरोंचा शहरात मागील 2 नोव्हेंबर ला येथील तहसील कार्यालयात घडलेल्या एका अश्लील शिवीगाळ प्रकरणी येथील पोलीस विभाग व महसूल विभाग एकमेकांविरुद्ध आमने सामने आल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली असून महसूल विभागाच्या काम बंद आंदोलनामुळे मात्र नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शासकीय कामात अडथळा आणत महसूल कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ […]

आपला विदर्भ

आदिवासी समाजाने आपली रूढी परंपरा विसरू नये.जि.उपाध्यक्ष कंकडालवार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क *आदिवासी समाजाने रुढी परंपरा विसरू नये ** ▪जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडवार यांचे प्रतिपादन ▪ 18 जोडप्यानी केले विवाह दिनांक 16/11/ 2018 ला मौजा गुड्डडीगुड्म येतील ग्रामसभामार्फत गुडीगुड्म गोटूल भूमीत 15 नोव्हेंबर 2018रोजी जननायक क्रांतिसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची 143व्या जयंती साजरी करण्यात आली.असून या जयंती निमित्ताने 16 नोव्हेंबर ला आदिवासी जोडप्याची सामूहिक विवाह […]

आपला विदर्भ

सिरोंचा दिवाणी व फौजदारी न्यायालया कडून कायदेविषयक जनजागृति अभियान

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय कडून सिरोंचा तालुक्यात सर्व गावांमध्ये कायदे विषयक माहितीची जनजागृती अभियान राबविण्यात येत असून या अभियानाला आज न्यायालय परिसरात न्यायाधीशांनी प्रचार वाहनाला हिरवी झेंडी दाखविले आहे. यावेळी अधिवक्ता संघाचे सर्व वकील मंडळी व न्यायालयीन कर्मचारी उपस्तीत होते.

आपला विदर्भ

सिरोंचा शहरात बी.एस.एस.एन.ची 4G सेवा सुरू करा. जि.प.सभापती जयसुधा जनागम यांची जिल्हाधिकारी शेखर सिह यांच्याकडे मागणी

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क [15/11, 3:30 PM] RAVI SALLAM: *सिरोंचा शहरात बी.एस.एन.एल.ची 4G जलद इंटरनेट सेवा द्या* *सिरोंचा शहरात चार नवीन टॉवर उभारा* *सिरीचा तालुक्यात नारायणपूर, कोटापोचमपल्ली, टेकडाताल्ला, मुलदीम्मा, झिंगानूर, अंकीसा व आसरअल्ली येथे नवीन टॉवर उभारा* *जि.प.सभापती जयसुधा जनगाम यांची जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे मागणी* *गडचिरोली*..जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात व शहरात बी.एस.एन.एल.ची.मोबाईल व इंटरनेट सेवा […]

आपला विदर्भ

झिंगानूर येथील गावडे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले माजी आमदार दिपक दादा आत्राम

विदर्भक्रांती न्युज नेटवर्क *झिंगानूर येथील गावडे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले माजी आमदार दिपक दादा आत्राम* *आल्लापल्ली बसस्थानक जवळ झिंगानूर येथील वेल्ली गावडे हिचे दुःखदायक मृत्यू* *आल्लापल्ली*…सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथील गणेश मल्ला गावडे यांचे पत्नी वेल्ली गणेश गावडे वय (30)ह्या काही दिवसांपासून आजार होत्या.तिच्यावर योग्य उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात तिला तिचे पती नेत असतांना तिची […]

आपला विदर्भ

तानबोडी येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क तानबोडी येते व्हलिबाल स्पर्धच्या उदघाटन जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते ▪बजरंग दल क्रिडा मंडळ तानबोडी यांच्या वतीने व्हॅलीबाल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धचे उदघाटन जि.प.उपाध्यक्ष *अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी सहउदघाटक म्हणून माजी उपसरपंच श्री.अशोक येलमूले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जि.प.सदस्या,मा.सुनीताताई कुसनाके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून,गीताताई चालुरकर प.स.सदस्या,निर्माला […]

आपला विदर्भ

युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रिडा स्पर्धा काळाची गरज ..माजी आमदार दिपक दादा आत्राम

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क युवकांच्या सार्वांगीन विकासासाठी क्रिडा स्पर्धा काळाची गरज मा.आमदार दिपकदादा आत्राम यांचे प्रतिपादन प्रभागातील युवकांनी समस्या सोडविण्यावर लक्ष केंद्रित करावे.. जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार अहेरी:- सेव्हन स्टार क्रिकेट क्लब अहेरी द्वारा गांडली मोहल्ला येथे आज भव्य टेनिस बाल क्रिकेट सर्कल सामन्याची उदघाटन कार्यक्रम माजी आमदार दीपक दादा आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय भाऊ […]

आपला विदर्भ

सर्व जनतेला लक्ष्मी पूजन व दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा

विदर्भक्रांती न्युज नेटवर्क जिल्ह्यातील सर्व जनतेला लक्ष्मीपूजन व दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.. मा.श्री.दिपक दादा आत्राम माजी आमदार अहेरी , आविस विदर्भ नेते

आपला विदर्भ

ग्राम पंचायत वेंकटापूर(बामणी)कडून समस्त जनतेला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा तालुक्यातील व ग्राम पंचायत मधील सर्व जनतेला दीपावलीच्या खूप खूप हार्दीक शुभेच्छा.. शुभेछुक श्रीमती मंजुला श्रीनिवास दिकोंडा सरपंच श्रीमती माडेम पेंटक्का उपसरपंच श्री रणजीत राठोड सचिव सदस्य सर्वश्री …अजयभाऊ आत्राम, श्रीनिवास कावरे, पोरिया तलांडी, कु.लता कुळमेथे, वेंकटक्का गोदारी,पोसक्का कोडापे, ग्रा.प. आपरेटर रोहन अल्लूरी, कर्मचारी सतीश जिल्लापल्ली, चंदू कोटरंगे