आपला विदर्भ

आंबटपल्ली येथे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबटपल्ली येथे दिनांक जन सेवा युथ क्लब वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामनेचा उदघाटन *मा श्री दिपकदादा आत्राम माजी आमदार* यांच्या हस्ते करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थनी मा श्री अजय भाऊ कंकडालावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री रविंद्र शहा जिल्हा परिषद सदस्य,मा मुक्कावार सर,मा श्री […]

आपला विदर्भ

गोविंदपूर येथील रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क मूलचेरा जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालावर यांच्या हस्ते मूलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रविंद्र निर्मल शाहा तर प्रमुख पाहुणे म्हणून हरीपद केशव पांडे ,डॉ रजित मंडल सर मा समीर अधिकारी, कमलेश भय्या पिंटू मोहूर्ले महानंद बिश्वास, अजय वडाल सुब्रत बाला, मिलन […]