आपला विदर्भ

कुनघाडा रै येथे कर्मचारी निवासस्थान बांधकामाची खासदार नेते यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क चामोर्शी.. राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थान बांधकामाची भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. चामोर्शी तालुक्यातील कुनघाडारैयेथे प्राथमिक आरोग्य केन्द्र कुनघाडा रै येथील मुख्य इमारत कार्यक्रमाचे उदघाटक:- मा अशोकजी नेते खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र सहउद् घाटक मा डॉ देवराव होळी आमदार […]