आपला विदर्भ

इतिहासकालीन सिरोंचा शहराची क्रिडा क्षेत्रात नावलौकिक करावे…माजी आमदार दिपक आत्राम

*इतिहास कालीन सिरोंचा शहराचे नाव क्रिडा क्षेत्रातही लौकिक करावे* *माजी आमदार दिपक आत्राम* *सिरोंचा*..सिरोंचा पुरातन काळापासूनच इतिहासकालीन शहर असून या शहराला आजही सर्वत्र अनन्य महत्व असून इथे कला, सामाजिक सांस्कृतिक ,संगीत व क्रिडा कार्यक्रमाचे संमेलने नेहमी मोठ्या थाटात आयोजन करीत असतात या शहराची सार्वभौमत्व संस्कृती व शहराला लाभलेलं पुरातन ऐतिहासिक वारसाची महत्व कायम अबाधित ठेवतच […]

आपला विदर्भ

सिरोंचा पोलीस विभागाकडून व्हॉलीबॉल स्पर्धा प्रारंभ

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा पोलीस स्टेशनच्या वतीने ग्रामीण व शहरी भागातील व्हॉलीबॉल खेळाडूसाठी भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन येथील क्रिडा मैदानावर करण्यात आला. या स्पर्धेचे उदघाटन पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या हस्ते करण्यात आलं. युवकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी पोलीस विभागाकडून व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी यावेळी सांगितले. या व्हॉलीबॉल […]

आपला विदर्भ

सर्पदंश पीडित महिलेची जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी घेतली भेट

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क व्यंकटरावपेठा येथील महिला रत्नाबाई चिनू येरमा हिला विसरीत साप चावल्याने अहेरी दवाखान्यात दाखल* *जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांना माहिती भेटताच दिली भेट* अहेरी तालुक्यातील व्यंकरावपेठा येथील महिला रत्नाबाई चिनू येरमा हिला आज अचानक घरात असता वेळी एका विषारी साप चावल्याने रत्नाबाई ला अहेरी येथे उप रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले […]

आपला विदर्भ

फुले,शाहू व आंबेडकरांची विचारधारा बहुजनांच्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवा.. माजी आमदार दिपक आत्राम यांचे प्रतिपादन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क *फुले ,शाहू ,आंबेडकरांची विचारधारा बहुजनांच्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवा..माजी आमदार दिपक आत्राम यांचे प्रतिपादन* *सिरोंचा*…आरक्षणाचे जनक व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले व राजर्षी शाहूमहाराज यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वस्व अर्पण करून या राज्याला व देशाला शोषित वंचित व पीडित घटकाला सामाजिक न्याय देऊन त्यांना […]

आपला विदर्भ

आदिम जमाती योजनेअंतर्गत सिमेंट कांक्रिट रस्त्याची भूमिपूजन सोहळा थाटात

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क एटापल्ली आदिम जमाती योजना अंतर्गत रस्त्याचे बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न* माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न एटापल्ली…. तालुक्यातील ताटीगुंडम ते येमली रस्ता बांधकामाचे भूमिपूजन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.आदिम जमाती योजना अंतर्गत सदर रस्त्याचे काम मंजूर झाले.या भूमिपूजन […]

आपला विदर्भ

आष्टी येथे विदर्भस्तरीय भजन स्पर्धेचे थाटात प्रारंभ

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क आष्टी येते विदर्भ स्तरीय भजन स्पर्धा आष्टी येथे काल राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महराज यांच्या ५० व्या पुण्यतिथी निमित्ताने आष्टी वासियाकडून भव्य विदर्भ स्तरीय खंजेरी भजन स्पर्धा आयोजीत करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे काल उदघाटन सोहळा सम्पन्न झाला.या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून खासदार श्री.अशोक नेते,तर सहउदघाटक म्हणून आमदार श्री.देवराव होळी होते,तर अध्यक्ष म्हणून जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार […]

आपला विदर्भ

क्रिडा संमेलनामुळे बालकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो..जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांचे प्रतिपादन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क क्रिडा संमेलनामुळे बालकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो ▪जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन ✍लहान मुलांच्या अंगात बालपणापासूनच काही ना काही सुप्त गूण असतात त्या गूण असे क्रिडा संमेलनाच्या मध्यमातूनच बाहेर येत असतात,तसेच या कला गुणांना आकार देवून खेळाडू घडवण्याच्या काम शिक्षक करत असतात. तसेच विध्यार्थी शालेय शिक्षणासोबत खेळाकडे सुध्दा लक्ष देणे […]

आपला विदर्भ

अवकाळी पावसामुळे कमलापूर परिसरातील शेतकऱ्यांची अतोनात नुकसान

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अवकाळी पावसामुळे कमलापूर परिसरातील शेतकऱ्यांचा नुकसान ————————————— माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम व जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देवून केली पाहणी ✍ दिनांक 13 डिसेंबर 2018 आणि दिनांक 16 डिसेंबर 2018 चा सायंकाळ पासून ते दि.17 डिसेंबर 2018 चा मध्यरात्री पर्यंत आलेला अवकाळी पावसामुळे अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरातील गावातील शेतकऱ्यांचा पिकांची नुकसान मोठया […]

आपला विदर्भ

आदिवासी विद्यार्थी संघाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष श्री बानय्याभाऊ जनगाम यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क आदिवासी विद्यार्थी संघाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष श्री बानय्या भाऊ जनगाम यांना वाढ दिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रवी मल्लय्या सल्लम आविस सल्लागार तथा माजी उपसरपंच सिरोंचा

आपला विदर्भ

पंदेवाही येथे व्हॉलीबाल स्पर्धेचे माजी आमदार दिपक आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क *पंदेवाही येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धचे माजी आमदार दिपक आत्राम यांच्या हस्ते उदघाटन ▪जय सेवा युवा क्रिडा मंडळ,पंदेवाही ता.एटापली यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॅलीबाल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धचे उदघाटन *श्री.दिपकदादा आत्राम माजी आमदार ** यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.अजयभाऊ कंकडलवार जि.प.उपाध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ […]