आपला विदर्भ

आवलमरी येथील प्रा.आ.उपकेंद्रात संरक्षक भिंत बांधकामाची भूमिपूजन संपन्न

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क *प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे संरक्षक भिंत बांधकामाचे भूमिपूजन* जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम यांच्या हस्ते संपन्न* अहेरी तालुक्यातील आवलमारी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात संरक्षक भिंत बांधकामाची भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेखाताई आलाम पं स सभापती, सुनंदा कोडापे सरपंच आवलमारी, मारोती मडावी माजी सरपंच, चिरंजीव चिलवेलवार […]