आपला विदर्भ

कोतवालांच्या कामबंद आंदोलनाला युवक काँग्रेसची पाठिंबा

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क कोतवाल संघटनेच्या आंदोलनास युवक कांग्रेस चा पाठींबा सिरोंचा तालुक्यात विविध ठिकाणी तसेच राज्यभरात कार्यारत कोतवालांचे तहसिल कार्यलयचा समोर दि.26/11/2018 पासुन बेमुदत कामबंद आंदोलन मागिल 19 दिवसा पासुन सलग सुरू असुन तालुका कोतवाल संघटना अध्यक्ष आर.एम.चेदाम, मल्लेश जुट्टु यांची आज.दि.7/12/2018 रोजी तालुका युवक कांग्रेस चे पदाधिकारी आकाश परसा , तालुका अध्यक्ष कौसर खान […]

आपला विदर्भ

ग्लासफोर्डपेठा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 63व्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्य गावात प्रभातफेरी व धम्म ध्वजारोहण कार्यक्रम आयोजन करण्यात आल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंचां सौ,मंजुला दिकोंडा आणि प्रमुख पाहुणे म्हणून वेंकटस्वामी कारसपल्ली माजी उपसरपंच, रविंद्र कारसपल्ली मेडीसर रोहन अल्लूरी प्रभाकर कोनम सुरेश मोरला स्वामी अल्लूरी नामदेव तुंगावार मेडी संजीवकुमार कुमरी पोचम पोचम […]