आपला विदर्भ

महागाव खुर्द येथे हातपंप खोदकामाची भूमिपूजन संपन्न

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अहेरी तालुक्यातील महागाव खुर्द येथे नवीन हातपंप खोदकामाची भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या अनिता दिपक आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच श्रीनिवास आलाम, ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी, बारीकराव तालांडे,नारायण आत्राम, वामन श्रीकोंडावार, चंद्रकला कोडापे, पोलीस पाटील सुनीता मडगुलवार, सुनीता औनूरवार, हनुमंतु चेंनूरवार, मलेश पानेम, संजय रामगुंडावार, संजय […]

आपला विदर्भ

लाभांनतांडा येथे व्हॉलीबॉल विजयी संघाला बक्षीस वितरण

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क लाभानतांडा येते बक्षीस वितरण सम्पन्न मूलचेरा तालुक्यातील लाभानतांडा येते जयसेवालाल क्रिडा मंडळ कडून भव्य व्हलिबाल सामने घेण्यात आले काल सदर स्पर्धतील विजेता संघांना बक्षीस वितरण करण्यात आली.असून माजी आमदार दिपकदादा आत्राम साहेब यांचे कडून पहिला पारितोषिक तर *जि.प.उपाध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार**यांचे कडून दुसरा पारितोषिक देण्यात आली. या बक्षीस वितरण कार्यक्रमाला बक्षीस वितरक म्हणून माजी […]

आपला विदर्भ

कबड्डी स्पर्धेचे विजयी संघाला जि.प.उपाध्यक्ष कांकडालवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी- तालुक्यातील यंग स्टार क्रिडा मंडळ कोरेल्ली ( बु ) च्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत परीसरातील पन्नास संघ सहभागी झाले होते बक्षीस वितरणाने स्पर्धेचा समारोप करण्यात आला. अ गटात प्रथम पारितोषिक आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते माजी आमदार दिपक दादा आञाम यांचे कडुन 20001/रु ठेवण्यात आले तर दृतिय पारितोषिक मा. […]

आपला विदर्भ

नवेगाव येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे माजी आमदार आत्राम व जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क नवेगाव येथे व्हॉलीबॉल स्पर्धा माजी आमदार दीपकदादा आत्राम व जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन अहेरी तालुक्याती नवेगाव येथे व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार दीपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अजय भाऊ कंकडालवार होते प्रमुख पाहुणे म्हणून अशोक येलमुले संजय […]

आपला विदर्भ

सिरोंचा येथे गोलकर(गोल्ला)समाज समाजाची संघटना गठित

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचां येथे गोल्ला उर्फ गोलकर सामज संघटना गठित *सिरोंचं येथे गोल्ला उर्फ गोलकर सामज संघटना गठित अध्यक्ष म्हणून विजय कटेबोईना तसेच सचिव म्हणून बापू अशालू मारबोइणा* सिरोंचा:- सिरोंचा तालुक्यात पुरातण विठलेश्र्वर मंदिर येथे 23डिसेंबर रोजी गोल्ला उर्फ गोलकर समाज संघटनेची तालुका स्तरीय बैठक संपन्न झाली.या बैठकीत गोल्ला उर्फ गोलकर सामज संघटना गठित करण्यात […]

आपला विदर्भ

मिरकल येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन अहेरी तालुक्यातील मिरकल येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजित करण्यात आले आहे. या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच प्रमोद आत्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून साजन मावटे उपसरपंच कवेश्वर चांदनमेडे सामजिक कार्यकर्ते तुळशीराम चंदनमडे कुंभारे धुर्वे प्रकाश […]

आपला विदर्भ

जुनी हक्क पेन्शन संघटनेचा गडचिरोलीचे पालकमंत्र्यांच्या घरावर व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या घरावर व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर जुनी पेन्शन हक्क संघटनेचा हल्लाबोल मोर्चा अहेरी:- महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 बंद केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेकडून आज 27 जानेवारी रोजी सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाईक रॅली व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.त्यानुषंगाने संघटनेच्या […]

आपला विदर्भ

सिरोंचा येथील जयस्तंभ मैदानावरील राष्ट्रध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात ..

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा शहरातील जयस्तंभ मैदानावर 70 व्या गणतंत्र दिवस उत्साहात पार पडला. मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण प्रभारी तहसीलदार श्री एच.एस.सय्यद यांच्या हस्ते करण्यात आलं. या गणतंत्र दिवशी ध्वजारोहण कार्यक्रमाला शहरातील विविध विभागाचे शासकीय अधिकारी, राजकीय मंडळी व सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्टीत नागरिक उपस्तीत होते.पोलीस विभागासह सर्व अधिकारी उपस्तीत नागरिक व सर्व शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी […]

आपला विदर्भ

अवकाळी पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांची अतोनात नुकसान

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अवकाळी पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील धान, मिरची व कापूस उत्पादक शेतकरी परत एकदा संकटात काल रात्रीपासून सिरोंचा तालुक्यात अवकाळी पावसाची मुसळधार सुरू असून अचानकपणे आलेल्या या पावसामुळे तालुक्यातील धान, कापूस व मिरची उत्पादक शेतकरी परत एकदा संकटात आले असून हातात आलेलं पीक पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था होत आहे. कृपया सिरोंचाचे तहसीलदारांनी तालुक्यातील […]

आपला विदर्भ

मूलचेरा शहराची अस्वच्छतेकडे वाटचाल …

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क मुलचेरा शहरात स्वच्छतेची ऐसीतैशी मुलचेरा : स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे मुलचेरा नगर पंचायतीच्या सर्व १७ ही वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या गंभीर समस्येकडे नगर पंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. तीन वर्षांपूर्वी मुलचेरा ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला. त्यावेळी मुलचेराच्या विकासाला गती मिळेल, […]