आपला विदर्भ

मोसम येथे कोयापुनेम संमेलन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क *मोसम येथे कोयापुनेम संमेलन-सल्ला गांगरा शक्तीचे अनावरण सोहळा आदिवासी समाज एकत्र येवून संस्कृतीच्या संवर्धन करावे माजी आमदार दिपकदादा आत्राम मोसम:- येथे दि.३०/१२/२०१८ रोजी रविवार ला सल्ला गांगरा शक्तीचे अनावरण तथा कोयापुनेम संमेलन घेण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटक तथा सप्तरंगी ध्वजारोहक माजी आमदार मा.दिपकदादा आत्राम होते. यावेळी गोंडी नृत्याने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.असून […]