आपला विदर्भ

देवनगर येथील हरिपूजेसाठी जि.प.सदस्या अनिता दीपक आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क *देवनगर येथील हरिपूजेसाठी जि.प.सदस्या अनिता आत्राम कडून आर्थिक मदत* *मूलचेरा*..मूलचेरा तालुक्यातील देवनगर येथील हरिपूजेची काल गडचिरोली जिल्हा परिषद सदस्या अनिता दिपक दादा आत्राम यांनी दर्शन घेऊन या मंदिराचे आयोजन समितीला आर्थिक मदत दिली. यावेळी अरविंद हरणे, विश्वास मंडल, सुखचंद विश्वास,विजन रॉय,बादल गांगुली,मधुसूदन सरकार, सुमित सरकार, रंजित देवानं, पिंटूभाऊ मोहूर्ले, निर्मला मडावी, सुधाकर […]