आपला विदर्भ

नापिकीला कंटाळून कारसपल्ली येथील युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क विष प्राशन करून यूवा शेतक-याची आत्महत्या सिरोंचा :- मुख्यालयापासून 12 कि.मी.अंतरावरील नारायणपूर ग्रामपंचायत हद्दीतील कारसपल्ली येथील एका युवा शेतक-याने नापिकीला कंटाळुण व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे विष प्राशन करून आत्महत्या केल्याने कारसपल्ली गावात खळबळ उड़ाली आहे. आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव पोचम बापू (चंद्रय्या) कड़ेकरी,वय 37 असे असुन गेल्या नोव्हबर 2018 मध्ये अवकाळी […]