आपला विदर्भ

ताडगाव येथील समस्या सोडवू ..जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क भामरागड:-तालुक्यातील ताडगाव येथील गावकऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच समोर अनेक समस्या मांडले . भामरागड तालुक्यातील ताडगाव येथील गावातील गावकऱ्यांच्या अडीअडचणी व गावातील विविध प्रकारचे समस्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांचे समोर मांडले असता अथक प्रयत्न करून लवकरच ताडगाव या गावातील समस्या आपण प्राधान्याने सोडवु असे आश्वासन उपस्थित […]