आपला विदर्भ

मांड्रा येथे क्रिकेट स्पर्धा संपन्न

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क मांड्ररा येते भव्य क्रिकेट स्पर्धच्या उदघाटन जिल्हा परिषद सदस्य मा.अजय नैताम यांच्या हस्ते सम्पन्न ▪बजरंग क्रिडा मंडळ मांड्ररा यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धचे उदघाटन *जि.प.सदस्य अजय नैताम ** यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहेरी पंचायत समितीचे सदस्य *श्री.भास्कर तलांडे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून मांड्रराचे […]