महाराष्ट्र

महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात मुकडीगुठाचे तरुण गावडे याची निवड

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क शिवाजी महाविद्यालय गडचिरोलीचे विद्यार्थी व सिरोंचा तालुक्यातील मुकडीगुठा येथील रहिवासी तरुण राघवलू गावडे या युवकाचा 19 वर्ष वयोगटात राज्यस्तरीय व्हॉलीबॉल संघात निवड झाल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिरोंचा तालुक्यातील मुकडीगुठा हे गाव व्हॉलीबॉल खेळासाठी सर्वत्र परिचित आहे.या गावातील व्हॉलीबॉल खेडाळूनी अनेकदा छत्तीसगढ,तेलंगणा व विदर्भातल्या क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक चषक […]