आपला विदर्भ

कोरेल्ली वासीयांच्या उपोषण मंडपाला जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी दिली भेट

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अहेरी तहसील कार्यालय समोरील उपोषण मंडपाला दिली भेट * जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देवून निवेदन स्वीकारले आदिवासी विध्यार्थी संघाचे उपोषणाला पाठिंबा अहेरी :- अहेरी येतील तहसील कार्यालयासमोर कोरेली येतील ग्रामस्थांनी काल पासून आमरण उपोषणाला बसले असून *जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार ** यांनी भेट देवून आंदोलकांशी चर्चा करून या उपोषणाला आदिवासी विध्यार्थी संघाचे […]