आपला विदर्भ

आल्लापल्ली येथे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते हातपंपाचे भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन अहेरी तालुक्यातील…. आलापल्ली येथे प्रभाग क्रमांक 3 मध्ये हनुमान मंदिर जवळ जिल्हा निधी योजने अंतर्गत हात पंपाच्या भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आलापल्ली ग्रा पं सरपंच सौ सुगंधा मडावी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा […]