आपला विदर्भ

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बांबू भरलेला ट्रक घरावर पलटला

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यावर बांबू भरलेला ट्रक घरावर पलटला जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली घटनास्थळाला भेट अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे काल भामरागड वरून येत असतांना एम एच 31 6481 क्र बांबू ट्रक बांबू भरून येताना मन्नेवार कालणी येथे चालकाचे नियंत्रण सुटून रोडच्या बाजूला आविस चे कार्यकते राजू कोमपल्ली यांच्या घरावर […]