विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क कोड्सेपली येते भव्य क्रिकेट स्पर्धच्या उदघाटन जिल्हा परिषद सदस्य मा.अजय नैताम यांच्या हस्ते सम्पन्न ▪जय पेरसापेन क्रिडा मंडळ,कोड्सेपली यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धचे उदघाटन जि.प.सदस्य अजय नैताम यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहेरी पंचायत समितीचे सदस्य श्री.भास्कर तलांडे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून कूरूमपली ग्राम पंचायतीचे […]