आपला विदर्भ

राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरण करून रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा…अन्यथा चक्काजाम आंदोलन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुुजवा व रस्त्याची नव्याने नूतनीकरण करा…अन्यथा चक्काजामआंदोलन सिरोंचाचे प्रभारी तहसीलदार श्री एच.एस.सय्यद यांना नागरिकांकडून निवेदन सादर सिरोंचा -निजामबाद -जगदलपुर या राष्ट्रीय महामार्गावर जड वाहन व रेती वाहतूक ट्रकांमुळे सिरोंचा शहारा जवळील धर्मपुरी या गावापासून तर आसरअली या गावापर्यंत मोठं मोठे खड्डे पडले असून या रस्त्याची दुरुस्तीकडे सरकार व […]

आपला विदर्भ

गुर्जा (बू)येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क गुर्जा (बू) येते भव्य व्हलिबाल स्पर्धच्या उदघाटन सम्पन्न जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते सम्पन्न ▪तेरा – दो व्हलिबाल क्लब गुर्जा(बु.) यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धचे उदघाटन *जि.प.उपाध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पेरमिली ग्राम पंचायतीचे सरपंच श्री.प्रमोद […]