तेलंगणा

निजामबाद लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्रांची छाननी नंतर 191 उमेदवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क तेलंगणा राज्यातील 17 लोकसभा जागांपैकी महत्वपूर्ण असे एक मतदार संघ असलेल्या निजामबाद या लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यातच निवडणूक पार पडणार असल्याने याठिकाणी राज्याचे मुख्यमंत्र्यांची कन्या कविता कलवाकुंटला या सत्ताधारी पक्षाकडून उमेदवार त्या या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहे. काल या मतदार संघातील इच्छुक उमेदवारांची नामनिर्देशन पत्रांची छाननी नंतर आता या मतदार संघात 191 […]

तेलंगणा

तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या मुलीच्या निजामबाद मतदारसंघात 270 उमेदवार !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या मुलीच्या निजांमबाद या लोकसभा मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवारं सह चक्क 270 शेतकऱ्यांनी उमेदवारी दाखल केल्याने मतदार संघ तेलंगणात चांगल्याच चर्चेत आलं आहे. तेलंगणातील निजांमबाद लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची कन्या कलवाकुंटला कविता या प्रतिनिधित्व करीत आहे. या मतदारसंघात व […]

आपला विदर्भ

सिरोंचाचे माणूस चंद्रपूर लोकसभा निवडणूक रिंगणात

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क *चंद्रपूर मतदारसंघातून लोकसभेसाठी 21उमेदवारांचे अर्ज दाखल* चंद्रपूर दि. 25 मार्च : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी आज 20 उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले. यापूर्वी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. वंचित बहुजन आघाडीतर्फे आज पुन्हा नव्याने अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदार संघामध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 21 उमेदवारांनी […]

आपला विदर्भ

सर्व जनतेला होळी व रंगपंचमीच्या हार्दीक शुभेच्छा.. माजी आमदार दिपक दादा आत्राम

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क गडचिरोली जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा क्षेत्रातील समस्त जनतेला होळी व रंगपंचमीच्या खूप खूप हार्दीक शुभेच्छा शुभेछुक…श्री दिपक दादा आत्राम , आविस नेते व माजी आमदार अहेरी

आपला विदर्भ

लगाम चेक येथील शेकडो युवक महिलांच्या आविसं मध्ये प्रवेश

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *लगाम चेक येथील शेकडो युवक व महिलांच्या आविसं मध्ये प्रवेश* लगाम…अहेरी तालुक्यातील लगाम चेक येथील शेकडो युवक व महिलांनी आदिवासी विद्यार्थी संघात प्रवेश केले. लगाम चेक येथे आज आविस कडून पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अहेरीचे माजी आमदार व आविस नेते दिपक दादा आत्राम तर प्रमुख अतिथी म्हणून […]

आपला विदर्भ

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क विय्यमपल्ली येथे हनुमान मंदिराचे उदघाटन व हनुमान मूर्तींचे प्राणप्रतिष्ठापना *माजी आमदार श्री दिपक दादा आत्राम यांच्या प्रमुख उपस्तीतीत मुख्य पूजा कार्यक्रम संपन्न* *विय्यमपल्ली येथील गावकऱ्यांनी केले माजी आमदार दिपक आत्राम यांची जंगी स्वागत* सिरोंचा…तालुक्यातील रंगय्यापल्ली जवळील विय्यमपल्ली येथे येथील गावकऱ्यांनी लोकवर्गणी गोळा करून भव्य दिव्य असे नवीन हनुमान मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. […]

आपला विदर्भ

आज एटापल्ली शहर कडकडीत बंद

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क मौजा एटापल्ली येथे सुरु असलेले आमरण उपोषण चा आज चौथा दिवस असून मा श्री दिपक दादा आत्राम,माजी आमदार सोबत मा श्री अजय भाऊ कंकडालवार यांनी मागण्या पूर्ण होत पर्यन्त अन्न व जल त्याग आंदोलन सुरु केले असून आज एटापल्ली येथील व्यापारी संघटने कडून उपोषणाला समर्थन देत बाजारपेठ पुर्णपने बन्द ठेवण्यात आले सोबतच […]

आपला विदर्भ

रंगय्यापल्ली येथे आविसं कडून चक्काजाम आंदोलन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क *रंगय्यापल्ली येथे अविस शाखा सिरोंचा कडून चक्का जाम व रास्ता रोको आंदोलन* सिरोंचा-एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली जवळ लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रक व बसच्या अपघातात बसमधील काही प्रवाशी मृत्यू झाले होते.काही प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. अपघाता नंतर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मृतक कुटुंबाना लायड मेटल्स कंपनी कडून 25 लाख रुपये व परिवहन महामंडळाकडून 10 […]

आपला विदर्भ

उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर माजी आमदार आत्राम व जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांचे आमरण उपोषण

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरीचे माजी आमदार व आविसं नेते दिपक दादा आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी काल पासून (6 मार्च)एटापल्ली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले . 16 जानेवारी ला लोहदगड वाहतूक करणारे लॉयड मेटल कंपनीचे ट्रक व परिवहन मंडळाच्या बस यांच्यात भीषण अपघात झाल्याने यातील मृतकांना व जखमींना लॉयड मेटल […]

आपला विदर्भ

चपराळा येथे महाशिवरात्री यात्रेचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क प्रशांत धाम चपराळा येते महाशिवरात्री यात्रेच उदघाटन जि.प.उपाध्याक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते गडचिरोली जिल्हातील श्री हनुमान मंदिर प्रशांत धाम चपराळा येते दिनांक ३-३-२०१९ ते दिनांक ७-३-२०१९ पर्यंत असे पाच दिवस महाशिवरात्री यात्रा निमित्ताने भक्तजनाच्या व साधुसंताच्या ६४व्या भव्य मेळावा आयोजीत करण्यात आली आहे. सदर महाशिवरात्रीच्या घटस्थापना श्री.किशनराव गरपलीवार यांच्या हस्ते करण्यात आले.तर पं.पू.संत […]