आपला विदर्भ

प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती सिरोंचा तालुका

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणेतल्या शेवटचं टोकावरील सिरोंचा तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे महत्वपूर्ण अधिकाऱ्यांचे पदे काही महिन्यापासून रिक्त असून या पदांवर अद्यापही सरकारकडून पूर्णवेळ व नियमित अधिकाऱ्यांची नियुक्ती न केल्याने प्रभारी अधिकारीच तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील कामकाज पाहत आहे.परिणामी येथील विकासकामांवर विपरीत परिणाम होत असून नागरिकांचे कामे रेंगाळत आहेत. सिरोंचाचे तहसीलदार रमेश जसवंत हे 18 […]