आपला विदर्भ

रामांजपुर येथे जि.प.सभापती जनगाम यांच्या हस्ते नवीन हातपंपाचे भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क रामांजपुर येथे सभापतीच्या हस्ते नवीन हातपंपाचे भूमिपूजन सिरोंचा-तालुक्यातील नारायणपूर- जानमपली जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्राम पंचायत जानमपली हद्दीतील रामांजपुर येथील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व तसेच उन्हाळ्याचे दिवसांत नेहमी पाणी टंचाई निर्माण होते.हे बाबा जानमपली ग्राम पंचायतीचे सरपंच यांनी महिला व बाल कल्याण सभापती जि.प.गडचिरोली यांचेकडे नवीन हात पंम्पची मागणी केली होती. […]

आपला विदर्भ

अहेरी तालुक्यातील देचलीपेठा येथील रा.काँ.कार्यकर्त्यांची आविसं मध्ये प्रवेश

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आविस मध्ये प्रवेश अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत देचलीपेठा येतील राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते गेल्या 30 ते 35 वर्षापासून सतत पक्षा मध्ये सक्रिय राहून काम करत होते.मात्र आविसचे विदर्भ नेते तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम,व आविसचे विदर्भ सल्लागार कृ.उ.बाजार समितीचे संचालक तथा जि.प.उपाध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडलवार यांच्या मार्गदर्शनाखालीव यांच्या नेतृत्वावर विश्वास […]