आपला विदर्भ

इतिहासकालीन सिरोंचा तालुक्यातील पर्यटन स्थळे विकासाच्या प्रतीक्षेत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *इतिहासकालीन सिरोंचा तालुक्यातील पर्यटनस्थळे विकासाच्या प्रतीक्षेत* *राज्य सरकारचं पर्यटन स्थळांकडे अक्षम्य दुर्लक्ष* विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क रवी सल्लमवार पुरोगामी महाराष्ट्राच्या शेवटचं टोकावरील सिरोंचा तालुक्यातील इतिहासकालीन पर्यटन स्थळ व अनेक पहाडीवरील पुरातन वास्तूंची पर्यटन दृष्टिकोनातुन आवश्यक विकास करण्यात राज्य सरकारला आज पावेतो अपयश आलंय असेच म्हणावं लागेल. ब्रिटिश साम्राज्य लाभलेल्या या तालुक्यातील अनेक पुण्यक्षेत्र व पर्यटन […]