आपला विदर्भ

उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर माजी आमदार आत्राम व जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांचे आमरण उपोषण

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरीचे माजी आमदार व आविसं नेते दिपक दादा आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी काल पासून (6 मार्च)एटापल्ली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले . 16 जानेवारी ला लोहदगड वाहतूक करणारे लॉयड मेटल कंपनीचे ट्रक व परिवहन मंडळाच्या बस यांच्यात भीषण अपघात झाल्याने यातील मृतकांना व जखमींना लॉयड मेटल […]