आपला विदर्भ

येल्ला येथील विविध पक्षाचे युवक कार्यकर्त्यांची आविसं मध्ये प्रवेश

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *येल्ला येथील विविध पक्षाचे युवक कार्यकर्त्यांची आविसं मध्ये प्रवेश* *माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची स्वागत* *मूलचेरा*…तालुक्यातील लगाम जवळील येल्ला या गावातील विविध पक्षाचे अनेक युवक कार्यकर्त्यांनी आविसंचे विदर्भ नेतृत्व व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम व आविसंचे विदर्भ सल्लागार व गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या […]