आपला विदर्भ

जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी दिली राजाराम गावाला भेट

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी परिसरात वादळासह अवकाळी पावसाचे तडाखा विद्युत तार तुटून म्हैसचे शॉर्ट येऊन ठार झाला ,घटनास्थळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी दिला भेट अहेरी परिसरात काल 3 वाजता सुमारास वादळासह अवकाळी पावसाचा सुरुवात झाला.अहेरी परिसरात झाडे व विद्युत खांबे पडले,या विद्युतामुळे चेरपल्ली येथील गजानन एलय्या सांगूवर यांचे म्हैस काल विद्युत तार तुटून […]