आपला विदर्भ

हनुमान मंदिर बांधकामाचे जि. प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क आल्लापल्ली जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे हस्ते हनुमान मंदिर बांधकामाचेभूमिपूजन अहेरी…..आलापल्ली येथे भामरागड रोड मन्नेवार कालनी मध्ये हनुमान मंदिराचे भुमी पुजन आज जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आल. या भूमिपूजन कार्यक्रमाला अजय नैताम जिल्हा परिषद सदस्य, इसपत गावडे माजी सरपंच दिलीप गंजीववार ग्राम पंचायत सदस्य संतोष तोडसाम,जुलेख शेख, […]