आपला विदर्भ

शेकडो रा.कॉ.कार्यकर्त्यांची आविसं मध्ये प्रवेश

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क छल्लेवाडा येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आविस मध्ये प्रवेश* ▪* जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून केली सत्कार▪ 📝अहेरी तालुक्यातील रेपनपली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येतील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आदिवासी विध्यार्थी संघामध्ये प्रवेश केले. आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार […]

आपला विदर्भ

कालेश्वर ला पर्यटन स्थळ घोषित करून विकास कामांसाठी शंभर कोटी रु.निधी उपलब्ध करून देऊ…के.सी.आर.

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क तेलंगणातील पवित्र पुण्य क्षेत्र कालेश्वर ला लवकरच पर्यटन स्थळ घोषित करून येथील कालेश्वर मुक्तेश्वर मंदाराची जिर्णोद्दर कामासह परिसराची सर्वांगीण विकासासाठी तेलंगण सरकार व देवदाय शाखे कडून तब्बल शंभर कोटी रु निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी ग्रामस्थ व येथील मंदिराचे पुरोहितांना दिले. मागील रविवारला तेलंगण मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांनी सहपत्नीक […]

आपला विदर्भ

बुद्ध पौर्णिमेच्या समस्त जनतेला मंगलमय शुभेच्छा …दिपक दादा आत्राम माजी आमदार अहेरी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क बौद्ध धर्म संस्थापक, थोर महामानव ,विश्व वंदनिय, मानवता व शांतीचे प्रतीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्य समस्त जनतेला मंगलमय शुभेच्छा… शुभेच्छुक…श्री दिपक दादा आत्राम …माजी आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र श्री..अजयभाऊ कंकडलवार उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली.. श्रीमती…जयसुधा बानय्या जनागम सभापती महिला व बाल कल्याण समिति गडचिरोली आविसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्तागण

आपला विदर्भ

अखेर सिरोंचा तालुक्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *अखेर सिरोंचा तालुक्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू* *नारायणपूर येथील धान उत्पादक शेतकरी व आविसं ची चक्काजाम आंदोलन मागे* *सिरोंचा* तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा धान उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळी धान रब्बीपीक मोठ्या प्रमाणात उत्पादन केले. परंतु संबंधित विभागाकडून उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी आधारभूत खरेदी केंद्र सुरू न केल्याने धान उत्पादक शेतकरी व आदिवासी विद्यार्थी […]

आपला विदर्भ

शेतकऱ्यांचे उन्हाळी धान खरेदी अन्यथा चक्काजाम आंदोलन करू

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क शेतकऱ्यांची उन्हाळी धान खरेदी करा अन्यथा चक्काजाम आंदोलन करू *नारायणपूर येथील शेतकऱ्यांची सरकारला तीव्र इशारा* *तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर* *सिरोंचा*…तालुक्यातील शेतकरी दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान उत्पादन केले असून धान खरेदी केंद्रामार्फत शेतकऱ्यांनी उत्पादन केलेली धान अद्याप हि खरेदी करत नसल्याने काल नारायणपूर(कारसपल्ली) येथील शेतकऱ्यांनी सिरोंचाचे तहसीलदार रमेश जसवंत यांचमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना […]

आपला विदर्भ

टेकडाताल्ला येथील आपद्ग्रस्त कुटुंबाला माजी आमदार दिपक दादा आत्राम व जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क टेकडाताल्ला येथील आगग्रस्त कुटुंबियांना माजी आमदार दिपक आत्राम व जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत *सिरोंचा*…तालुक्यातील टेकडाताल्ला येथील गण्यारपू पोचन्ना यांचं घराला शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागल्यामुळे त्यांचे राहते घर व घरातील सर्व सामान साहित्य जळून खाक झाल्याने गण्यारपू कुटुंब उघड्यावर पडले. जाफराबाद व टेकडाताल्ला येथील आविसं कार्यकर्त्यांनी आविस नेत्यांना या घटनेची […]

आपला विदर्भ

छेल्लेवाडा गावाला जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी दिली भेट

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क छलेवाडा गावातील नागरिकांशी चर्चा 🔸*जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांनी जाणून घेतली समस्या* ▪विविध समस्या जाणून घेतली ▪येतील समस्या प्राधान्याने सोडवू ▪जि.प.शाळेच्या नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी जागेची पाहणी 📝अहेरी तालुक्यातील रेपनप ली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या छलेवाडा गावात सात ते आठ मोहल्ले असून गाव विस्ताराने मोठा असल्याने गावात विविध समस्या निर्माण झाले […]

आपला विदर्भ

भिमरगुडा येथील लेंडगुरे परिवाराला कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *लेंडगुरे परिवाराला आर्थिक मदत* ▪जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या कडून 📝अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा जवळील भीमरगुडडा येथील महिला रमना श्रीनिवास लेंडगुरे या महिलेच्या दहा दिवसां आधी तटिगुडम जवळ ऑटो उलटून मरण पावली होती.व काही प्रवासी जखमी झाले त्यावेळी अहेरी उपजिल्ह्य रुग्णालयात जावून भेट घेतले. आज भीमरगुडडा येते लेंडगुरे परिवाराच्या घरी जावून आर्थिक मदत दिली. यावेळी […]