आपला विदर्भ

टेकडाताल्ला येथील आपद्ग्रस्त कुटुंबाला माजी आमदार दिपक दादा आत्राम व जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क टेकडाताल्ला येथील आगग्रस्त कुटुंबियांना माजी आमदार दिपक आत्राम व जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत *सिरोंचा*…तालुक्यातील टेकडाताल्ला येथील गण्यारपू पोचन्ना यांचं घराला शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागल्यामुळे त्यांचे राहते घर व घरातील सर्व सामान साहित्य जळून खाक झाल्याने गण्यारपू कुटुंब उघड्यावर पडले. जाफराबाद व टेकडाताल्ला येथील आविसं कार्यकर्त्यांनी आविस नेत्यांना या घटनेची […]