आपला विदर्भ

इंदाराम येथे बालिका विद्यालयात नवगत विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदाराम येथे प्रवेश उत्सव व नवोगतांचे स्वागत इंदराम येतील बालिका विद्यालय येते नवोगत विद्यार्थ्याचे स्वागत तसेच राजश्री शाहु महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थीनींना वह्या-पुस्तके, लेखन साहित्य, स्कूल बैग, बाटल, सोपकेस,बकेट, मग, चिमटा, ब्रश, इ. दैनंदिन निवासी उपयोगी वस्तुंचे वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरनीय श्री अजयभाऊ कंकडालवार, […]

आपला विदर्भ

तमंदाला व मर्रीगुडम येथे सिमेंट कांक्रीट रस्त्याचे जि.प.सभापती जयसुधा जनागम यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क तमंदाला व मर्रीगुडम येथे सिमेंट कांक्रीट रस्ता बांधकामाचे जि.प.सभापती जयसुधा जनगाम यांच्या हस्ते भूमिपूजन *सिरोंचा*…तालुक्यातील मेडारम ग्राम पंचायत हद्दीतील तमंदाला व मर्रीगुडम या गावातील आदिवासी वस्तीत ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत सिमेंट कांक्रीट रस्त्याचे बांधकामाला मंजुरी मिळाल्याने या दोन्ही रस्ता बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण समितीचे सभापती जयसुधा बानय्या जनागम यांच्या हस्ते […]

आपला विदर्भ

टेकडाताल्ला येथील युवा कार्यकर्त्यांची आविसं मध्ये प्रवेश

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *टेकडाताल्ला येथील युवा कार्यकर्त्यांच्या आविसं मध्ये प्रवेश* *सिरोंचा* सिरोंचा तालुक्यातील टेकडाताल्ला येथील युवा कार्यकर्त्यांनी आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आञाम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आविसमध्ये प्रवेश केले.माजी आमदार दिपक दादा आञाम यांनी मागील आपल्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांच्या प्रभावित होऊन व जिल्हा […]

आपला विदर्भ

पेंटींपाका ग्रा.पं. पोटनिवडणुकीत आविसं उमेदवार सपना दुर्गम बहुमताने विजयी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क पेंटींपाका ग्रा.पं. पोटनिवडणुकीत आविसं उमेदवार सपना दुर्गम बहुमताने विजयी* *सिरोंचा* तालुक्यातील पेंटींपाका ग्राम पंचायतची एका जागेसाठी पोटनिवडणूक पेंटींपाका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पार पडली. यात आविसंचे उमेदवार सपना राजमोगली दुर्गम ह्या बहुमताने निवडून येत भाजपचे माजी तालुका अध्यक्ष बानय्या बेडके यांच्या दारुण पराभव केल्या. आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम […]

आपला विदर्भ

छल्लेवाडा येथे नवीन वर्ग खोली बांधकामाचे जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क छल्लेवाडा येथे जि.प.शाळेत नवीन वर्ग खोलीचे भूमिपूजन सम्पन्न. जि.प.उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या शुभहस्ते भूमिपूजन ✒अहेरी पंचायात समिती अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय रेपनपली अंतर्गत येत असलेल्या सर्वात मोठे गाव छल्लेवाडा या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा असून इयत्ता १ ते ८ वी पर्यंत शिक्षण असून २०० च्या जवळपास विध्यार्थी […]

आपला विदर्भ

कमलापूर येथील जलकुंभाचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क कमलापूर येते पाणी टाकीचे भूमिपूजन ▪जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या शुभहस्ते सम्पन्न ▪जि.प.सदस्य श्री.अजय नैताम यांचा पाठपुराव्याला आले यश. ✒अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय कमलापूर येते पेयजल पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत १ कोटी १३लाख रु.मंजूर करण्यात आले असून कमलापूर उमानूर क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम यांनी नवीन पाण्याचा टाकीसाठी पाठपुरावा […]

आपला विदर्भ

छल्लेवाडा येथील बंजारा समाजाकडून जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या सत्कार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क बंजारा समाजाकडून जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्या सत्कार ✒ग्राम पंचायत रेपनपली अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येथील बंजारा समाजाच्या वतीने जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आली आहे. वेळोवेळी समाजाच्या कार्यक्रमाना मदत करत असल्याने आज सत्कार करण्यात येत असल्याची माहिती बंजारा समाजातील नागरिकांनी म्हणाले. सत्कार करतांना शा.व्य.स.अध्यक्ष व बंजारा समाजाचे अध्यक्ष […]

आपला विदर्भ

अहेरी ते राजाराम (खांदला) बस पूर्ववत सुरू करा !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी ते राजाराम (खाँ) बस पुर्ववत सुरू करा ▪पंचायत समिति सदस्य श्री.भास्कर तलांडे यांची मागणी 📝राजाराम:-अहेरी मुख्यालयापासून ३०कि.मी.अंतरावर असलेल्या राजाराम -कमलापूर-रेपनपली बस सेवा सुरू होती मात्र गेल्या पाच महिन्यापासून रस्त्याचे काम सुरू असल्याचं कारण सांगून सदर बस सेवा बंद करण्यात आले आहे.त्यामुळे या परिसरातील खाँदला,चिरेपली,पतीगाँव,मरनेली,रायगटटा,गोलाकर्जी,छल्लेवाडा,कोडसेलगुड्म,आदि गावातील नागरिकांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असून […]

आपला विदर्भ

अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीने जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांना मागण्यांचे निवेदन सादर

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अंगणवाडी सेविका दिलेली मोबाईल सर्व्हे ठरत आहे डोकेदुखी ** ▪मोबाईल सर्व्हेच्या काम बंद करावे ▪अंगणवाडी कर्मचारी महासंघच्या विविध मागण्यांची निवेदन सदर *जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांनी स्वीकारली निवेदन** 📝गडचिरोली जिल्हातील सम्पूर्ण तालुक्यात अंगणवाडी व मिनी अंगणवाडी सेविकाना अंगणवाडी मानव विकास मिशन अंतर्गत केंद्र शासनाने मोबाईल सर्ह्वे करण्याच्या आदेश देण्यात आले आहे.मात्र गडचिरोली जिल्हा आधिच […]

आपला विदर्भ

जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते नवीन वर्ग खोली बांधकामाचे भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क आलापली येथील जि.प.प्र.शाळेत नवीन वर्ग खोलीचे भूमिपूजन जिल्हा वार्षिक योजनेतून होणार काम जि.प.उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या शुभहस्ते भूमिपूजन 📝अहेरी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आलापली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ पर्यंत शिक्षण असून सुध्दा वर्ग खोलीच्या कमतरता होती,यांबाबत आलापली ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्याकडे मागणी […]