आपला विदर्भ

आल्लापल्ली येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क आल्लापली येते नाली बांधकामचे भूमिपूजन 🔸जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते. 🔸अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय आल्लापली येते *अल्पसंख्याक विकास निधी**अंतर्गत नाली बांधकामाचे भूमिपूजन जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते करण्यात आली. पावसाळयात पाणी साचूण नागरिकांच्या आरोग्यवर परिणम होत असतो व दिवसेंदिवस डासचे प्रमाण सुध्दा वाढत आहे.त्यामुळे नाली बांधकाम […]