आपला विदर्भ

सिरोंचा येथे बुरुड समाजाच्या दोन दिवसीय मेळावा थाटात संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क गडचिरोली शहर बुरुड समाज व सिरोंचा तालुका बुरुड समाजाकडून पहिल्यांदाच सिरोंचा येथे मोठ्या थाटात जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ विद्यालयाच्या सभागृहात 8 व 9 जूनला समाजाच्या दोन दिवसीय मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सम्पर्क प्रमुख किशोर चंद्रकांत पोतदार,मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून बुरुड समाजाचे नेत्या व चंद्रपुर जिल्हा परिषदेचे सदस्या स्वाती किशोर वडपल्लीवार,शिवसेनेचे […]