आपला विदर्भ

पोचमपल्ली ग्रा.प.उपसरपंचपदी आविसंच्या ललिता सल्ला अविरोध

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *पोचमपल्ली ग्रा.पं. उपसरपंचपदी आविसंच्या ललिता शंकर सल्ला यांची अविरोध निवड* *सिरोंचा*…तालुक्यातील पोचमपल्ली ग्राम पंचयातची उपसरपंच पदाची निवडणूक नुकताच पार पडली असून यात आविसच्या सदस्या ललिता शंकर सल्ला हया अविरोध निवडून आल्या. पोचम ग्राम पंचायत उपसरपंचपदी अविरोध निवडून आल्याबद्दल ललिता सल्ला यांचे आविसचे जेष्ठ नेते व पं. स.चे माजी उपसभापती आकुला मल्लिकार्जुनराव, जि.प.महिला व […]