आपला विदर्भ

आल्लापल्ली येथे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या आल्लापली येथे उत्साहात वाढदिवस साजरा ▪माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम सह आविसचे कार्यकर्ते उपस्थित ✒आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ सल्लागार तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या काल वाढदिवस होता या वाढदिवसाच्या निमित्ताने आलापली येथील क्रिडा संकुलात आदिवासी विध्यार्थी संघाकडून वाढदिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती. आलापली येतील आदिवासी विध्यार्थी संघाचे […]

आपला विदर्भ

जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या वाढदिवसानिमित्त टेकडा ताल्ला येथे रुग्णांना फळवाटप व वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आविस चे विदर्भ सल्लागार अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवस काल जिल्ह्यात सगळीकडे मोठ्या उत्साहात पार पडला. टेकडा ताल्ला येथील आविस कार्यकर्त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप केले. तसेच आरोग्य केंद्र परिसरात वृक्षरोपण ही केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन मडावी,औषधी संयोजक कृष्णा वेलदंडी, साईकुमार मंदा, स्वप्नील पेद्दी,पुनम दुर्गम, बापू […]

आपला विदर्भ

गडचिरोली जिल्ह्याचं विकासासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करू..ना..मुनगंटीवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आता चंद्रपूरसह गडचिरोली जिल्‍हयाचे पालकमंत्री* राज्‍याचे अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍यावर आता गडचिरोली जिल्‍हयाच्‍या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. दिनांक 5 जुलै 2019 रोजीच्‍या सामान्‍य प्रशासन विभागाच्‍या परिपत्रकानुसार सुधीर मुनगंटीवार यांच्‍यावर गडचिरोली जिल्‍हयाच्‍या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. यापुढे सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्‍हयाचे […]