आपला विदर्भ ताज्या घडामोडी महाराष्ट्र

सिरोंचा शहरात पथदिवे बंद

सिरोंचा शहरात मागील अनेक दिवसांपासून सार्वजनिक पथदिवे बंद असून याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.

आपला विदर्भ ताज्या घडामोडी

पुणे येथे मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला

एक काळ होता की मॉडेलिंग याक्षेत्रावर ‘महिला राज’ होते. पण अलिकडच्या काळात पुरूषही कौशल्याने रॅम्पवर चालताना दिसतात. विशेष म्हणजे यामध्ये आता ग्रामिण भागातील मुले सुध्दा मागे राहिलेले नाही. पुणे येथे आयोजित मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला असुन “शाईनींग स्टार ऑफ महाराष्ट्र” या स्पर्धेत दोन नामांकन मिळविले आहे.

आपला विदर्भ ताज्या घडामोडी महाराष्ट्र

तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान

अमरावती- अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 8 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 9 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज मुंबईत दिली. श्री. मदान यांनी सांगितले की, या पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी  18 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019  या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. […]