आपला विदर्भ

कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील शिव मंदिराची जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी घेतले दर्शन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क महाशिवरात्री श्री भगवान महादेव देवस्थान ला श्री.अजयभाऊ कांकडलवार यांचे भेट. गोपाड काल्याचे दही हंडी चे कार्यक्रम मा.अध्यक्ष यांचे हस्ते करण्यात आले *श्री भगवान महादेव देवस्थान संस्थेकडून नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष कांकडलावर याना शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले. जिल्ह्यातील मंदिरपैकी श्री भगवान महादेव देवस्थान हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. येथील श्री भगवान […]

आपला विदर्भ

जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतले लखामेढा पहाडावरील पंच पांडव देवांची दर्शन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क **जि.प.अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांनी लखामेळा येते दर्शन घेतले **◼️ आविसचे पदाधिकारी व कुटुंबासहित स्नेहभोजन केले.🔸अहेरी तालुक्यातील रेपनपली जवळ असलेला लखामेळा डोंगरावर खडतर प्रवास करून लखामेळा येते जावून प्राचीन काळातील कुंतीदेवी,पंच पांडव यांची लक्षागृह आहे येते जावून भिम,अर्जुन,नकुल,सहदेव, युधिष्ठिर,यांचा दर्शन घेतले.विशेष म्हणजे सदर डोंगर (पहाळ) रेपनपली वरून आठ कि.मि.अंतरावर असून डोंगराच्या पायथ्यापासून वर […]

आपला विदर्भ

आल्लापल्ली येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती साजरा

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….आल्लापली येते संत गाडगेबाबा जयंती साजरा◼️जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या उपस्थिति.◼️धोबी,परिट,वरीट सेवा समितिसाठी समाज मंदिर देणारआल्लापली येते आज धोबी परीट,वरीट सेवा समिति कडून संत गाडगेबाबा यांच्या जयंती कार्यक्रम घेण्यात आले.सदर कार्यक्रम ला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार उपस्थित होते.यावेळी धोबी,परीट,वरीट,सेवा समितीच्या नियोजित जागेवर आपण समाज मंदिर उपलब्ध करून देवुन असे ग्वाही दिले.तसेच यावेळी […]

आपला विदर्भ

विय्यांमपल्ली येथे चिपळी रामायणाचे आयोजन !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा तालुक्यातील विय्यमपल्ली(रायपेठा)येथे श्री अभय अंजनेय मंदिर कडून 21 फेब्रुवारी रात्री 8 वाजता चिरताला रामायनाम(चिपळी रामायण)कार्यक्रमच्या आयोजन करण्यात आले.राम लीला कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी तंटामुक्त अध्यक्ष मारानाजी पडलावार हे होते.प्रमुख अथिती म्हणून माजी सभापती व विध्यमान जिल्हा परिषद सदस्य जयसुधा जनगाम,सरपंच […]

आपला विदर्भ

महाशिवरात्री निमित्य जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी घेतले चपराळा येथील हनुमान मंदिराचे दर्शन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *श्री हनुमान मंदिर संस्थेकडून नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष कांकडलावर याना शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले. जिल्ह्यातील मंदिरपैकी चपराळा येथील श्री हनुमान मंदिर प्रशांत धाम हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. येथील कार्तिक स्वामी हे महाराष्ट्र सह तेलंगाणा राज्यात प्रसिद्ध आहे.येथे दर वर्षी शिवरात्रीला मोठी यात्रा भरते,या वर्षीसुध्दा यात्रा भरवत आहेत.या वर्षी चपराळा […]

आपला विदर्भ

सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली व कोठामाल गावांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *आविस तालुका अध्यक्ष बनाय्या जनगाम सह गावकऱ्यांचे उपस्थित. तालुक्यातील कोठा माल ,पोचमपल्ली या गावांमध्ये विविध योजनेतून अनेक विकास कामाचे भूमिपूजन आजी सभापती व विध्यामन जिल्हा परिषद सदस्य जयसुधा जनगाम यांचे हस्ते करण्यात आले. कोठा-पोचमपल्ली गावामध्ये पाण्याचा समस्या आणि गावातील सांड पाणी जाण्यासाठी नाली व जिल्हा परिषद शाळेत वर्ग खोली पाहिजे असल्याची जिल्हा परिषद […]

आपला विदर्भ

छत्रपती शिवरायांचे अनमोल विचार आचरणात आणणे गरजेचे ..जि.प.अध्यक्ष कंकडालवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क◼️ जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या मत🔸व्येंकटारावपेठा येते शिवजयंती उत्सवात साजरी 🔸⭐स्वराज्याची स्थापना करणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सगळीकडे साजरी होत आहे.शिवाजी राजे असे महापुरुष होऊन गेले कि,त्यांचे कार्य,पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही ताजी आहे.आजही आपण त्याचा काळा संदर्भात त्याचा स्वराज्याची निर्मितीचा विचार करायला लागतो.शिवाजी महाराज म्हणत होते कधीही आपला डोकं […]

Uncategorized आपला विदर्भ

अतिदुर्गम लोहा कल्लेड गावाची सर्वांगीण विकास करू…कंकडालवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क◼️गावातील व नागरिकांचे समस्या जाणून घेतली ◼️◼️चारचाकी वाहन जाण्यासाठी रस्ता नसल्याने मोटर सायकलनी प्रवास केले.🔸अहेरी तालुका मुख्यलायापासून ७० कि.मि. अंतरावर असलेल्या अति संवेदनाशिल व आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून जिमलगटा पासून २०-३० कि.मि.अंतरावर असलेले *लोहा,कल्लेड, कोंजेंड,*गांवात अनेक प्रमुख समस्या आवासुन उभे आहेत.या गावांना जाण्यास आजही पक्के रस्ते नाहीत,विज नाहीत,मात्र या कडे दुर्लक्ष केले जात आहे.काल […]

आपला विदर्भ

समाजाच्या उन्नतीसाठी समाज प्रबोधन कार्यक्रम गरजेचे….भास्कर भाऊ तलांडे

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क◼️प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांचे प्रतिपादन,🔸राजाराम:- आजची जीवन जगण्याची पध्दत हि धावपळीचे झाले असून मानवी गरजा वाढले असून अन्न,वस्त्र,निवारा असे मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या धावपळीत मानवी जीवन व्यस्त झाले असून समाजाच्या हिताचे विचार करणारे फारच कमी संख्येने असून स्वतःच स्वार्थ साधण्यासाठी धावपळ करत आहेत.मात्र समाजाच्या दुर्लभ कुटुंबाकडे लक्ष देण्यास आज कुणाकडे वेळ नाही त्यामुळे गोरगरीब […]

आपला विदर्भ

मेडपल्ली येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांचे मेडपल्ली गावकाऱ्यांकडून सत्कार. गडचिरोलीपेरमिली येथून जवळच असलेल्या मेडपल्ली येथे जय गोंडवाना क्लब मेडपल्ली द्वारा भव्य ग्रामीण व्हॅलीबाल स्पर्धा आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार दिपकदादा आत्राम याचे हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार हे होते.प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.प.पेरमिलीचे सरपंच प्रमोद आत्राम,उप सरपंच […]